८ महाराष्ट्र शासन – शेतकरी योजना

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. खालील काही महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली आहे:

1. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

 2. बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना

3. कृषी तारण कर्ज योजना

4. रस्त्याद्वारे मालवाहतूक अनुदान योजना

5. एक शेतकरी, एक डीपी योजना

6. महाडीबीटी योजना

7. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

8. मोफत पाइपलाइन अनुदान योजना

 

शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा.

 

Leave a Reply